Archive
A record of shows presented by Kallol Entertainment.
July 19, 2024
Sankarshan via Spruha
कविता, आठवणी, गप्पा आणि गाणी
आपले लाडके कलाकार संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी...'संकर्षण via स्पृहा' हा कार्यक्रम घेऊन आलेत. कार्यक्रम कवितांपुरता मर्यादित नाही तर तो आठवणींचा आहे, गप्पांचा आहे आणि गाण्यांचाही आहे. संकर्षण आणि स्पृहाच्या निवडक पण चोखंदळ कविता, मनाला भिडणारे किस्से, दैनंदित जीवनात घडणारे साधे साधे पण मजेदार प्रसंग...आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अलगद घेऊन जातात. कधी हसवतात, कधी विचार करायला लावतात तर कधी इमोशनल ही करतात. संकर्षण via स्पृहा म्हणजे 'आयुष्य via कविता' म्हणायला हरकत नाही.
View Details
March 24, 2024
Shubh Mangal Savdhan
A clean comedy show for the whole family
Mandar has been doing stand up for a while. It was during the lockdown that he realised that he loves his family more than anything else in the world and decided to write an entire show on it. As the title suggests, Shubh Mangal Savdhan is about how much fun it is to get married and to be married, to live with kids and parents and the absolute joy of being Maharashtrian. This is a clean comedy show, which can be enjoyed by people of every age group. धमाल कॉमेडी शो आहे. सगळ्यांनी या.
View Details
February – March 2024
38 Krishna Villa
A gripping Marathi thriller — accusations, secrets, and a shocking truth
Nandini Chitre, an unknown woman makes a serious allegation against award-winning author and playwright, Devdutt Kamat. And before him stands a new challenge — to prove himself innocent. 38 Krishna Villa is filled with a very different case, a series of accusations and a shocking fact emerges!
View Details
February 10, 2024
Lagnabambaal
मधुगंधा कुलकर्णी लिखित · सुहास गोसावी दिग्दर्शित
लग्नबंबाळ - लग्न करून लोकं सुखी होतात की लग्न न करता? शतकानुशतकं पडलेला हा गंभीर प्रश्ण अतिशय मार्मिक पणे हाताळलाय मधुगंधा कुलकर्णी लिखित आणि सुहास गोसावी दिग्दर्शित लग्नबंबाळ ह्या नाटकात. लग्नानं स्त्रीच्या आयुष्याला सुंदर, अलौकिक असा पूर्णविराम लाभतो हे मेनका सहस्र्बुद्धेचं म्हणणं बरोबर की लग्न संस्था ही कृत्रिम व्यवस्था असून तो फक्त एक सोशियो इकॉनॉमिक व्यवहार आहे असं मानणारा शार्दूल शृंगारपुरे बरोबर? दोन तास हसवणारं नाटक जेंव्हा तुम्हाला विचार करायला लावतं तेंव्हा हे कोडं सुटतं की प्रश्नांचा गुंता अधिक वाढतो ते तुम्हीच ठरवा. कुसुम कला निर्मित कल्लोळ एंटरटेनमेंट सादर करत आहे "लग्नबंबाळ".
View Details